शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास पोरी! वडिलांनी जमीन विकून शिकवलं; लेकीने कष्टाचं सोनं केलं, झाली ऑफिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 15:59 IST

वडिलांच्या कष्टाचं लेकीने सोनं केल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करतात. काही जण शिक्षणासाठी खूप मेहनत घेतात. परिस्थितीसमोर हार न मानता जिद्दीने सर्व संकटांचा सामना करतात आणि आपलं ध्येय गाठतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. बिहारच्या पूर्णिया येथील एका साध्या शेतकऱ्याने आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आपली जमीन विकली.

वडिलांच्या कष्टाचं लेकीने सोनं केल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे. BPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला, ज्यामध्ये प्रमोद यादव यांची मुलगी ब्यूटी कुमारीने BPSC मध्ये यश संपादन केलं. फायनान्शिअल ऑफिसर या पदावर निवड होऊन ब्यूटीने यश संपादन केलं आहे. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, तिची पहिल्याच प्रयत्नात बीपीएससीमध्ये निवड झाली. तिला ११२ वा रँक मिळाला आहे, तिच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे.

ब्यूटी कुमारी रोज ८ तास अभ्यास करायची, याशिवाय तिला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. सलग दोनदा यूपीएससी परीक्षेत नापास झाल्यानंतर तिने बीपीएससी करण्याचा विचार केला आणि पहिल्याच प्रयत्नात बीपीएससी परीक्षेत निवड झाल्याचे ती सांगते. मात्र, ती आता थांबणार नसून ती यूपीएससी पास करून तिचं स्वप्न पूर्ण करणार आहे. 

वडील प्रमोद कुमार आणि आई वीणा देवी यांनी सांगितलं की, त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत आहे. यामुळेच ते आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. एका सामान्य कुटुंबातील शेतकरी असलेल्या वडिलांनी तिला चांगलं शिक्षण देण्यासाठी आपली जमीन विकली आणि त्या पैशातून मुलीला शिक्षण दिलं.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी