शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 21:48 IST

"आज सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधनही वाढवले ​​आहे. नितीश सरकार हे सर्व करत आहे, कारण जनतेची भीती आहे. पूर्वी त्यांना वाटायचे की..."

बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार अक्षरशः खैरातींचा पाऊस पाडताना दिसत आहेत. सोमवारी अंगणवाडी सेविकांचे मानधन सात हजारांवरून नऊ हजार करण्यात आले. गुलाबी बसेसच्या दुसऱ्या सेरीजला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यातच, जनसुरज पक्षाचे संयोजक प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. नितीश कुमार भीतीपोटी खैरात वाटत आहेत. मात्र, जनतेने जनसुरजसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे पीके यांनी म्हटले आहे. 

प्रशांत किशोर 'बिहार बदलाव यात्रे'च्या निमित्ताने सोमवारी पूर्णियातील रूपौली मदारसंघात एका जाहीरसभेसाठी पोहोचले होते. यानंतर, पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी नितीश कुमारांवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, "लोकांनी अजून मतदानही केलेले नाही, ते आता केवळ जनसुरजच्या सभांना येऊ लागले आहेत आणि नितीश कुमार यांनी वृद्धांचे पेन्शन ४०० वरून ११०० रुपये केले आहे. आशा वर्कर्सचे मानधन वाढवले आहे, १२५ युनिटपर्यंत वीज मोफत झाली आहे. विविध आयोगांचीही स्थापन करण्यात आली आहे. 

पीके पुढे म्हणाले, "आज सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधनही वाढवले ​​आहे. नितीश सरकार हे सर्व करत आहे, कारण जनतेची भीती आहे. पूर्वी त्यांना वाटायचे की, लोक लालूंच्या भीतीने त्यांना मतदान करतील. आता जनतेकडे जन सुराजच्या रूपाने एक पर्याय आहे, हे त्यांना दिसत आहे." एवढेच नाही तर, जनतेनेही जन सुराजसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे," असेही ते म्हणाले.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारElectionनिवडणूक 2024Nitish Kumarनितीश कुमार