शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:00 IST

हिंमंत बिस्वा सरमा यांनी आपल्या खास शैलित सभेला संबोधित केले. ते म्हटले, “माझी हिंदी थोडी ढिली आहे, मात्र बोलण्याचा प्रयत्न करतो. असाममध्ये कामाख्या माता आहे, तिचा आशीर्वाद या भूमीवरही राहोत. रघुनाथपूर नावच शूभ आहे. ही भूमी देशाच्या पहिल्या राष्ट्रपती राजेंद्र बाबूंची कर्मभूमी आहे.”

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आसामचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते हिमंत बिस्वा सरमा यांनी सीवान येथे एका जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी, स्थानिक आरजेडी उमेदवार ओसामा शहाब यांचे नाव न घेता त्यांची तुलना थेट दहशतवादी ओसामा बिन लादेनशी केली. सरमा म्हटले, “या देशातील सर्व ‘ओसामा’ एकेक करून संपवायला हवेत. हा राम-सीता यांचा देश आहे, येथे ओसामा बिन लादेनसारख्यांचे वर्चस्व कधीही मान्य होणार नाही.”

हिंमंत बिस्वा सरमा यांनी आपल्या खास शैलित सभेला संबोधित केले. ते म्हटले, “माझी हिंदी थोडी ढिली आहे, मात्र बोलण्याचा प्रयत्न करतो. असाममध्ये कामाख्या माता आहे, तिचा आशीर्वाद या भूमीवरही राहोत. रघुनाथपूर नावच शूभ आहे. ही भूमी देशाच्या पहिल्या राष्ट्रपती राजेंद्र बाबूंची कर्मभूमी आहे.”

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले, “मला वाटले इथे राम-सीता भेटतील. मात्र लोकांनी सांगितले, येथे ओसामा देखील आहे. मी विचारले, तो तर गेला, आता हा कोण? लोक म्हणाले, तसाच लहान ओसामा आहे! यामुळे या निवडणुकीत अशा ओसामाला संपवलेच पाहिजे.”

शहाबुद्दीन नाव घेत सरमा म्हणाले, “वडील शहाबुद्दीन होते.  ज्यांने खुनाच्या बाबतीत गिनीज रेकॉर्ड केला होता. जर हे इथेच थांबले नाही, तर संपूर्ण देशभरात पोहोचेल.” ते पुढे म्हणाले, “घुसखोरांना मतदानाचा अधिकार नाही. राहुल गांधी यांनी त्यांच्यासाठी यात्रा काढली, पण बिहारच्या मतदार यादीतून,, असे घुसखोर वगळण्यात आले आहेत.” तसेच, “ जेव्हा देशातील हिंदू जागा होईल, तेव्हा कोणताही ओसामा किंवा औरंगजेब टिकू शकणार नाही.” 

English
हिंदी सारांश
Web Title : India belongs to Ram-Sita, not Laden: Himanta Sarma's Bihar attack

Web Summary : Himanta Biswa Sarma, in Bihar, criticized RJD candidate Osama Shahab, comparing him to Osama bin Laden. He asserted India belongs to Ram and Sita, urging the elimination of all 'Osamas' to safeguard the nation from such elements. He also criticized Rahul Gandhi.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाElectionनिवडणूक 2024