शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली-भागलपूर एक्स्प्रेसमध्ये मोठा दरोडा, 25 लाखांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 09:58 IST

नवी दिल्ली-भागलपूर एक्स्प्रेसमध्ये बुधवारी (9 जानेवारी) मोठ्या दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी बंदुक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना मारहाण केली आहे.

ठळक मुद्देनवी दिल्ली-भागलपूर एक्स्प्रेसमध्ये बुधवारी (9 जानेवारी) मोठ्या दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. लखीसराई जिल्ह्यातील धनौरी-काजरा भागात ही घटना घडली. प्रवाशांकडून सुमारे 25 लाख रुपये, दागिने, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू दरोडेखोरांनी लूटल्याची माहिती मिळत आहे. 

भागलपूर - नवी दिल्ली-भागलपूर एक्स्प्रेसमध्ये बुधवारी (9 जानेवारी) मोठ्या दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी बंदुक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना मारहाण केली आहे. लखीसराई जिल्ह्यातील धनौरी-काजरा भागात ही घटना घडली. प्रवाशांकडून जवळपास 25 लाख रुपये, दागिने, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू दरोडेखोरांनी लूटल्याची माहिती मिळत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी भागलपूरला जाणारी  12350 ही एक्स्प्रेस आपत्कालीन चैन ओढून एका निर्मनुष्य ठिकाणी थांबवली. प्रवाशांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू हिसकावून घेण्यात आल्या. एक्स्प्रेसमधील काही प्रवाशांनी दरोडेखोरांना विरोध केला असता त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला तसेच  एक्स्प्रेसमध्ये गोळीबारही करण्यात आला. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. 

प्रवाशांची लाखोंची संपत्ती लुटून नेत दरोडेखोर पसार झाले. त्यानंतर एक्स्प्रेस जमालपूरच्या दिशेने रवाना झाली. जमालपूर रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस पोहचल्यानंतर प्रवाशांनी याबाबत तक्रार दाखल केली. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याआधीही एक्स्प्रेस थांबवून प्रवाशांना लूटल्याचे प्रकार समोर आले आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेThiefचोर