शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Nitish Kumar: बिहार : नितीश कुमारांच्या सभेत बॉम्ब फोडला; पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा सुरक्षेत मोठी चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 17:26 IST

Bomb blast at Nitish Kumar's rally: गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांची नालंदा येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

बिहारचे मुख्यमंत्री  नितीश कुमार यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठा चूक झाली आहे. नालंदा येथील सभेत त्यांच्यापासून जवळच ब़ॉम्ब फुटला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच नितीशकुमार यांना ठोसा लगावण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांची नालंदा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. तिथे त्यांच्या सभेत बॉम्ब स्फोट झाला आहे. नितीश कुमार सुरक्षित असून त्यांनी या घटनेनंतर सभास्थळ सोडले आहे. २७ मार्चला पटनाच्या बख्तियारपुरमध्ये नितीशकुमारांच्या तोंडावर मुक्का मारण्यात आला होता. 

सिलाव येथील गांधी हायस्कूलमध्ये जनसंवाद कार्यक्रम सुरू होता. नितीश कुमार यांच्यापासून अवघ्या 15-18 फूट अंतरावर बॉम्बचा स्फोट झाला. बॉम्ब स्फोटामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पेंडॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या स्फोटात कोणाला दुखापत झाल्याचे समोर आलेले नाही. स्टेजच्या पाठीमागील शेतात बॉम्बचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार