शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बिहारमधील 'या' गावात राहते अब्जाधीश बिल गेट्स यांची मुलगी, गरिबीमुळे शाळेतही जाऊ शकत नाही!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 26, 2021 15:39 IST

रानी हसत सांगते, की आमची शिकण्याची इच्छा आहे. मात्र, शिकू शकत नाही. मजबूरी आहे. तसेच या गावातील अधिकांश लोक निरक्षर आहेत. ( Bill Gates daughter)

ठळक मुद्दे 23 मार्च 2011 रोजी बिल गेट्स आपल्या पत्नीसह या गावात आले होतेत्यांनी राणी कुमारीला मुलगी मानले होते.रानी हसत सांगते, की आमची शिकण्याची इच्छा आहे. मात्र, शिकू शकत नाही. मजबूरी आहे.

पाटणा - बिहारची (Bihar) राजधानी पाटण्याला लागून असलेल्या दानापूरमधील जमसौत मुसहरी गावातील एका मुलीला मायक्रोसॉफ्टचे संस्‍थापक (Microsoft CEO) अब्जाधीश बिल गेट्स (Bill Gates) यांनी दत्तक घेतले होते. खरेतर दहा वर्षांपूर्वी बिलगेट्स दांपत्य या गावात आले होते. तेव्हा त्यांनी 11 वर्षांच्या राणी कुमारीला मांडीवर घेऊन ‘मुलीसारखी’ असल्याचे म्हटले होते. तेव्हा राणी एक वर्षांची होती. (Billionaire Bill Gates daughter in bihar not able to afford education)

रानी हसत सांगते, की आमची शिकण्याची इच्छा आहे. मात्र, शिकू शकत नाही. मजबूरी आहे. तसेच या गावातील अधिकांश लोक निरक्षर आहेत. गेट्स यांनी त्यावेळी गावाच्या विकासावरही भाष्य केले होते. मात्र, येथून निघून गेल्यानंतर गेट्स अथवा त्यांच्या संस्थेचे लोक या ठिकाणी अद्यापही फिरकलेले नाहीत. 

बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी, खरेदी केली २,४२,००० एकर शेतजमीन

विचारल्यानंतर राणी केवळ हसते आणि काहीही बोलूशकत नाही. नव्या पिढीसाठी येथे केवळ एक सरकारी प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी आहे. गावातील लोक सांगतात, की 23 मार्च 2011 रोजी बिल गेट्स आपल्या पत्नीसह या गावात आले होते आणि त्यांनी राणी कुमारीला मुलगी मानले होते. एढेच नाही, तर त्यांनी तिला आपल्या मांडीवर घेऊन प्रेमाणे खेळवलेदेखील. यावेळी त्यांनी आमच्या गावाच्या विकासावरही भाष्य केले होते. मात्र, येथून निघून गेल्यानंतर अजूनही, ना बिल गेट्स येथे आले, ना त्याच्या संस्थेचे लोक येथे आले. आज राणी आणि तिचे कुटुंब आर्थिक संकटांचा सामना करत आहे, असे येथील लोक सांगतात.

800 कोटींच्या घरात राहतात बिल गेट्स; तुम्हाला क्वचितच माहीत असतील त्यांच्या बद्दलच्या 'या' खास गोष्टी

रानीला घेतले होते दत्तक -राणी शाळेत जाऊ शकत नाही, मात्र, मिलिंडा गेट्स फाउंडेशनने नंतर दुर्लक्ष केले. दानापूरमधील जामसौत येथे राहणारी राणी कुमारी साधारणपणे 11 वर्षांची आहे. जेव्हा गेट्स दांपत्याने राणीला दत्तक घेतले होते आणि आपल्या मुलीसारखी म्हणून तिच्यावर प्रेम केले होते, तो दिवस आजही राणीची आई कुंती देवी यांना आठवतो. कुंती देवी सांगतात, की अमेरिकेहून लोक आमच्या घरी आले आणि त्यांनी आमच्या मुलीला दत्तक घेतले. ते नेमके काय बोलत होते, हे आम्हाला समजले नाही. मात्र, त्यानंतर ते आजवरही येथे आले नाही.

बिल गेट्स फाउंडेशन आणि बिहार सरकार यांच्यात 2010 मध्ये आरोग्य सुधारणेसंदर्भात एक करार झाला होता. या करारांतर्गत, बिल गेट्स दांपत्य दानापूरच्या जमसौत येथे पोहोचले आणि राणी कुमारीला मुलगी माणून तिच्यावर भरपूर प्रेम केले होते.

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसBiharबिहारEducationशिक्षणAmericaअमेरिकाIndiaभारत