शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात; डोक्याला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 16:06 IST

Mamata Banerjee Latest Update: येणारी लोकसभा निवडणूक तृणमूल काँग्रेस एकट्यानेच लढणार असल्याची घोषणा ममता यांनी केली होती.

काँग्रेसच्या अडेलतट्टुपणामुळे येणारी लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सकाळी केली होती. यानंतर दुपारी साडे तीनच्या सुमारास ममता यांच्या कारला अपघात झाला आहे. 

ममता बॅनर्जी या कोलकाता येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासह जात होत्या. यावेळी त्यांच्या कारला अपघात झाला आहे. यामध्ये ममता यांच्या डोक्याला जखम झाली आहे. बर्धमानहून ममता या कोलकाता येथे परतत होत्या. यावेळी पाऊस सुरु होता. या पावसामुळे धुक्याचे वातावरण पसरले होते. 

ममता यांच्या ताफ्यातील कारनी काही दिसत नसल्याने ब्रेक लावले. यामुळे ममता यांच्या चालकालाही अचानक ब्रेक मारावे लागले. यामुळे ममता यांचे डोके पुढील डॅशबोर्डवर आदळले. यामुळे ममता यांना दुखापत झाली आहे. 

बर्धमानला त्या एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी गेल्या होत्या. त्या तिथून हेलिकॉप्टरने परतणार होत्या. परंतु खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरने जाता आले नाही. यामुळे त्यांनी रस्ते मार्गे परतण्याचा निर्णय घेतला होता.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAccidentअपघात