शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीपूर्वी ओबीसींसाठी पंतप्रधान मोदी घेऊ शकतात हा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 17:30 IST

नवी दिल्ली : भारत हा विविधतेमध्ये एकता असलेला देश आहे. सर्वधर्म समभाव हा जरी मुल्यशिक्षणाचा भाग असला तरीही आरक्षणाच्या विषयावरून महाराष्ट्रासह विविध राज्यांत सुरु असलेली आंदोलने पाहता भारत अद्याप जातीय जोखडातून सुटलेला नाही. आता मोदी सरकार 2019 मधील लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ओबीसी समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न करणार आहे. 2021 च्या ...

नवी दिल्ली : भारत हा विविधतेमध्ये एकता असलेला देश आहे. सर्वधर्म समभाव हा जरी मुल्यशिक्षणाचा भाग असला तरीही आरक्षणाच्या विषयावरून महाराष्ट्रासह विविध राज्यांत सुरु असलेली आंदोलने पाहता भारत अद्याप जातीय जोखडातून सुटलेला नाही. आता मोदी सरकार 2019 मधील लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ओबीसी समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न करणार आहे. 2021 च्या जनगणनेमध्ये खास ओबीसींची गणनाही केली जाण्याची शक्यता आहे. 

 देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जातीच्या आरक्षणापेक्षा आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचाही एक विचारप्रवाह दिसत आहे. अशातच गेल्या काही वर्षांपासून दुर्बल समाजांच्या जनगणनेची मागणी राजकीय नेत्यांकडून केली जात होती. टाईम्स नाऊनुसार येत्या जनगणनेमधील लोकसंख्येचा आकडा पाच वर्षांऐवजी तीन वर्षांत जाहीर केला जाणार आहे. म्हणजेच 2021 च्या जनगणनेची संख्या 2024 मध्येच जाहीर केले जातील. महत्वाचे म्हणजे आजपर्यंत कोणत्याही जनगणनेमध्ये ओबीसींसाठी वेगळी माहिती गोळा केली गेलेली नाही. 

बिहारचे लालूप्रसाद यादव यांच्यासह बऱ्याच ओबीसी नेत्यांनी वेगळी माहिती गोळा करण्याची मागणी केली होती. लोकसंख्येनुसार आरक्षणाची मागणीही केली जात होती. ही माहिती मिळाल्यास आरक्षणाच्या मागणीलाही बळ मिळू शकणार आहे. एवढेच नाही तर 2021 च्या जनगणनेमध्ये घरांना जियोटॅगिंगचा प्रस्ताव आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOBCअन्य मागासवर्गीय जातीreservationआरक्षणLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव