शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला मोठा झटका; अकाल तख्तने सरेंडर करण्यास सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 21:10 IST

सध्या पंजाबमध्ये पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहे.

नवी दिल्ली: गेल्या 20 दिवसांपासून फरार असलेला कट्टरपंथी धर्मोपदेशक आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचापंजाबमध्ये परतण्याचा अखेरचा प्रयत्नही आज अयशस्वी झाला. आज अकाल तख्तच्या प्रमुखानेही अमृतपालला सरेंडर करण्यास सांगितले आहे. अमृतपाल अखेरचा होशियारपूरमध्ये दिसला होता. यानंतर त्याने एकामागून एक दोन व्हिडिओ जारी करुन सरकारला इशाराही दिला होता. 

पंजाबपोलिसांपासून ते केंद्रीय यंत्रणांपर्यंत, सर्वांची नजर आजच्या अकाल तख्तच्या बैठकीवर होती. अकाल तख्तची अमृतपालबाबत भूमिका काय आहे, हे पाहणे महत्वाचे होते. अमृतपालला या बैठकीपासून खूप आशा होती. त्याला वाटले होते की, अकाल तख्त त्याच्या बाजूने असेल, पण त्याला मोठा झटका बसला आहे. तख्तने अमृतपालला सरेंडर होण्यास सांगितले आहे.

सरबत खालसादेखील झाला नाहीफरार अमृतपालला दुसरा झटका तेव्हा बसला, जेव्हा बैसाखीच्या दिवशी सरबत खालसा होणार नसल्याचे स्पष्ट झाले. अमृतपाल सरबत खालसाची मागणी करुन धर्माच्या नावाखाली वाचण्याचा प्रयत्न करत होता. तसेच, याद्वारे त्याला खलिस्तानी संघटना वारिस पंजाब देमध्ये आपले अस्तित्व टिकवायचे होते. आता दोन्हीकडून निराशा हाती लागल्यानंतर अमृतपालचे पुढचे पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पंजाबमध्ये यंत्रणा अलर्टवरअमृतपाल सरेंडर करणार असल्याची माहिती समोर आल्यापासून पंजाबमध्ये सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. पोलिसांनी सीमेपासून ते सर्व प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत अतिरिक्त सैन्यबळ तैनात केले आहे. ऑपरेशन अमृतपालसाठी ही सर्व तयारी करण्यात आली आहे. आता अमृतपाल कोणत्याही मोठ्या धार्मिक स्थळी आत्मसमर्पण करू शकत नाहीत.

 

टॅग्स :Amritpal Singhअमृतपाल सिंगPunjabपंजाबPoliceपोलिस