शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Bhupesh Baghel: भगवान रामाला 'रँबो' आणि हनुमानाला 'आक्रमक' दाखवण्याचा प्रयत्न, CM बघेल यांचे भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 10:34 IST

Bhupesh Baghel: "भगवान राम शांतीचे तर हनुमान भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांना क्रोधात दाखवणे समाजाला शोभणारे नाही."

CM Bhupesh Baghel on Lord Ram and Hanuman: सध्या महाराष्ट्रासह देशभरात हनुमान चालिसेवरुन राजकारण ढवळून निघाले आहे. यावरुनच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) मोठा आरोप केला आहे. "भाजप-आरएसएस भगवान राम आणि बजरंगबली यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत," असा आरोप बघेल यांनी केला.

भगवान राम हे सन्मान आणि शांतीचे प्रतीक आहेतअहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, "भगवान राम हे सन्मान आणि शांतीचे प्रतीक आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांना योद्धा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपकडून भगवान राम यांना 'रॅम्बो राम' आणि भगवान हनुमानाला 'आक्रमक' दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दोन्ही महापुरुषांची प्रतिमा आक्रमक बनवणे समाजासाठी चांगले नाही," असे बघेल म्हणाले. 

बजरंगबलीचे रौद्र रुप दाखवले जातेमुख्यमंत्री भूपेश बघेल पुढे म्हणतात की, "आम्ही नेहमीच रामराज्याचा विचार करतो. पण, भक्ती, ज्ञान आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमानाचे क्रोधी रुप दाखवले जात आहे. हे समाजासाठी योग्य नाही. आपण प्रभू रामांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो. याआधी मंदिरांमध्ये किंवा जिथे जिथे रामाच्या मूर्ती बनवल्या गेल्या, तिथे त्यांचे अतिशय सौम्य रुप दाखवण्यात आले. पण, भाजपकडून आता त्यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सरू आहे."

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडBJPभाजपाcongressकाँग्रेस