भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस मुलाखतीत यश
By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:09+5:302016-03-03T01:57:09+5:30
नाशिक : भारतातील अग्रेसर मॅकल्योइड फार्मास्यूटिकल लि. कंपनी आयोजित कॅम्पस इंटरव्ूमध्ये मेट इन्स्टट्यिूट ऑफ फार्मसीच्या २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात ९ विद्यार्थी बीफार्मसी आणि १४ एमफार्मसीचे आहेत.

भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस मुलाखतीत यश
न शिक : भारतातील अग्रेसर मॅकल्योइड फार्मास्यूटिकल लि. कंपनी आयोजित कॅम्पस इंटरव्ूमध्ये मेट इन्स्टट्यिूट ऑफ फार्मसीच्या २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात ९ विद्यार्थी बीफार्मसी आणि १४ एमफार्मसीचे आहेत.निवडप्रणालीमध्ये टेक्निकल राउंड, पर्सनल इंटरू, एच. आर. राउंड इत्यादिंचा समावेश होता.कॅम्पस इंटरव्ूसाठी प्रा. संदीप सोनवणे, मोरेश्वर पाटील, प्रा. गीतांजली देवकर, प्रा. नीलिमा ठोंबरे, दीपक वर्तक, प्रा. श्रीनिवासन यांनी मार्गदर्शन केले. कॅम्पस इंटरव्ूची जबाबदारी प्रा. नीलिमा ठोंबरे, किशोर आहिरे व स्वरुपा खेडकर यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. शेफाली भुजबळ आणि प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.------------