शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बनारस हिंदू विद्यापीठात गोळीबार, एका विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 08:26 IST

बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) परिसरात एका विद्यार्थ्याची  गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. 

नवी दिल्ली: बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) परिसरात एका विद्यार्थ्याची  गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. 

बनारस हिंदू विद्यापीठ परिसरातील बिर्ला हॉस्टेलजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव गौरव सिंह असे आहे. गौरव सिंह हा बिर्ला हॉस्टेलसमोर आपल्या मित्रांसोबत होता. यावेळी दुचारीवरुन आलेल्या व्यक्तींनी गौरव सिंह याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गौरव सिंह गंभीररित्या जखमी झाला. त्याला बनारस बनारस हिंदू विद्यापीठातील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गौरव सिंह याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बनारस हिंदू विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. तसेच, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला असून चार आरोपींना अटक केली आहे. व्यक्तिगत वादामुळे गौरव सिंह यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गौरव सिंह हा बनारस हिंदू विद्यापीठात एमसीएचे शिक्षण घेत होता. तसेच, लाल बहादुर शास्त्री हॉस्टेलमध्ये राहत होता.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशuniversityविद्यापीठ