शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 15:11 IST

Pawan Singh Lok Sabha: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील नामांकित चेहरा अर्थात पवन सिंह हे लोकसभेच्या रिंगणात आहेत.

Lok Sabha Elections 2024: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील नामांकित चेहरा अर्थात पवन सिंह हे लोकसभेच्या रिंगणात आहेत. ते अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत. काराकाट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढत असलेले पवन सिंह हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून, चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रचाराला आलेल्या पवन यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एका चाहत्याने हद्द पार केली. तो चक्क आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या वाहनावर चढला अन् सेल्फी घेतली. यामुळे पवन सिंह यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. 

पवन सिंह प्रचार करत असताना त्यांची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप गर्दी केली. या गर्दीतील एक चाहता सेल्फी काढण्यासाठी पवन यांच्या वाहनाजवळ आला. बघता बघता त्याने वाहनावर जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता यावेळी झालेल्या झटापटीत पवन सिंह यांच्या महागड्या वाहनाचे नुकसान झाले. संबंधित चाहता काचेवर आदळल्याने ती फुटली, जे पाहून पवन सिंह यांनी डोक्याला हात लावला. 

भोजपुरी चित्रपटसृष्टीत पवन सिंह यांची भलतीच क्रेझ आहे. त्यांचा स्वॅग बॉलिवूडमधील भाईजान सलमान खानसारखा असल्याचे त्यांचे चाहते सांगतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ते त्यांच्या कृतीमुळे आणि विधानांमुळे अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यांना त्यांची प्रसिद्धी आणि चाहत्यांचे प्रेम खासदार होण्याचा मान देते का हे चार जून रोजीच स्पष्ट होईल. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BiharबिहारElectionनिवडणूक