शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांची उमेदवारी हे भाजपचेच कारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 08:16 IST

बसपच्या मायावती यांचा आरोप

लखनऊ : दलितांच्या मतांची विभागणी व्हावी म्हणून भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपनेच उभे केल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी रविवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून निवडणूक लढविणार असल्याचे चंद्रशेखर यांनी या महिन्याच्या प्रारंभी जाहीर केले होते. याबाबत मायावतींनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, दलितांच्या मतांची विभागणी व्हावी या दुष्ट हेतूनेच भाजपाने चंद्रशेखर यांना पुढे केले आहे. भाजपाने रचलेल्या कटकारस्थानाचा भाग म्हणूनच भीम आर्मीची स्थापना झाली होती. दलितविरोधी भाजपने आता घाणेरडे राजकारण सुरू केले आहे.

मायावती म्हणाल्या की, चंद्रशेखर यांनी बसपामध्ये प्रवेश करावा असेही भाजपाकडून झालेले प्रयत्न आम्ही हाणून पाडले. दलित, अन्य मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांच्या विरोधात असलेल्या व सरंजामशाही वृत्तीच्या भाजपला सत्तेतून खाली खेचणे देशहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. तसा विचार करून आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक दलिताने मतदान केले पाहिजे. त्यांचे एकही मत फुकट जाता कामा नये. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास या गोष्टीचा मतदारांना भविष्यात पश्चाताप करण्याची पाळी येईल.भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी शनिवारी वाराणसीत आपल्या प्रचाराला सुरूवात केली. मोदी हे फक्त श्रीमंतांनाच मदत करतात. कमी रकमेची कर्जे घेतलेल्यांना व गरिबांना ते छळतात असाही आरोप त्यांनी केला होता.

टॅग्स :mayawatiमायावतीChandrashekhar Azadचंद्रशेखर आझादBhim Armyभीम आर्मी