भास्करराव चित्रीव यांचे निधन
By Admin | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:42+5:302017-01-31T02:06:42+5:30
भास्करराव चित्रीव ()

भास्करराव चित्रीव यांचे निधन
भ स्करराव चित्रीव ()हिंगणा येथील व्यावसायिक भास्करराव नारायणराव चित्रीव (८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वानाडोंगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नंदकिशोर तारेकर ()वानाडोंगरी येथील रहिवासी नंदकिशोर महादेवराव तारेकर (५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वानाडोंगरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.