शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Bharat Vehicle Series: तुमच्या गाडीला कसा मिळेल भारत सिरीजचा नंबर, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, असा मिळेल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 12:30 IST

Bharat Vehicle Series: ही सिरीज लागू झाल्यानंतर केंद्रीय, पीएसयू, राज्य सरकार आणि खासगी संस्था ज्यांची चार राज्यांमध्ये कार्यालये आहेत. या सर्वांचे कर्मचारी जर अन्य राज्यांत गेलेतर त्यांना त्यांच्या वाहनाची पुन्हा नोंद करावी लागणार नाही.

नवी दिल्ली - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २८ ऑगस्ट रोजी  Bharat Series Vehicle Number चे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. ही सिरीज लागू झाल्यानंतर केंद्रीय, पीएसयू, राज्य सरकार आणि खासगी संस्था ज्यांची चार राज्यांमध्ये कार्यालये आहेत. या सर्वांचे कर्मचारी जर अन्य राज्यांत गेलेतर त्यांना त्यांच्या वाहनाची पुन्हा नोंद करावी लागणार नाही. (Bharat Vehicle Series)आज आपण जाणून घेऊयात की, Bharat Series Vehicle Number साठी कशाप्रकारे अर्ज करता येईल याबाबत.  

पहिली पायरी - भारत सिरीजच्या नंबरसाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या Parent State कडून NOC घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला दुसरे राज्य Bharat Vehicle Series चा नंबर उपलब्ध करून देईल. दुसरी पायरी - नव्या राज्यामध्ये प्रो-डेटा बेसवर रोड टॅक्स द्यावा लागेल.  त्यानंतर नवे राज्य तुम्हाला Bharat Vehicle Series देईल.  तिसरी पायरी - तिसरी बाब म्हणजे मूळ राज्यामध्ये रोड टॅक्स परत देण्यासाठी अर्ज दाखल करावा लागेल. मूळ राज्याकडून पैसे परत मिळवणे ही एक किचकट प्रक्रिया आहे.

Bharat Vehicle Series ची रचना - BH नोंदणीची रचना YY BH 5529 XX YY अशी ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये आधी नोंदणीचे वर्ष BH - भारत सिरीज कोड ४-०००० पासून ९९९९ XX अल्फाबेट्स (AA ते ZZ पर्यंत)

MORTH मे अधिसूचनेमध्ये सांगितली ही गोष्ट - बीएच सिरीजअंतर्गत मोटर व्हेईकल टॅक्स दोन वर्षे किंवा ४, ६, ८ या हिशेबाने आकारला जातो. ही योजना नव्या राज्यात स्थलांतरीत झाल्यावर खासगी वाहनांना मोफत ये जा करण्यासी सुविधा प्रदान करेल. चौदाव्या वर्षानंतर मोटार व्हेईकल टॅक्स वार्षिक पद्धतीने आकारला जाईल. तो या वाहनासाठी आधी वसूल करण्यात आलेल्या रकमेच्या अर्धा असेल.  

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRto officeआरटीओ ऑफीसCentral Governmentकेंद्र सरकार