शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra: तेलंगणात पोहोचली 'भारत जोडो यात्रा', राहुल गांधींनी स्वतःला मारुन घेतले चाबकाचे फटके...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 17:51 IST

Bharat Jodo Yatra: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणात असून, पुढचा मुक्काम महाराष्ट्रात असणार आहे.

Bharat Jodo Yatra: गेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी पक्षाच्या 'भारत जोडो' यात्रेवर आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता यात्रेचा नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी तेलंगणातील पारंपारिक बोनालू उत्सवात भाग घेतल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, यादरम्यान राहुल गांधींनी प्रथेनुसार, स्वतःलाही चाबकांनी मारुन घेतले. 

स्वतःवर चाबकाचे फटके मारले भारत जोडो यात्रेचा गुरुवारी 57वा दिवस होता. यामध्ये राहुल गांधी बोनालू महोत्सवात सहभागी झाले. यावेळी राहुल पोथराजूच्या(पोतराज) अवतारात दिसले. विशेष म्हणजे, राहुल यांनी पोतराजाप्रमाणे स्वतःवर चाबकांचे फटकेही मारले. पोथराजू किंवा पोतरात हा बोनालू उत्सवाचा प्रमुख भाग आहे. पोतराजाला देवी महाकालीचा भाऊ मानले जातो. हा देवीच्या रक्षणासाठी हातात चाबूक घेऊन चालतो, अशी मान्यता आहे.

भारत जोडो यात्रा कुठे पोहोचली?काँग्रेसची भारत जोडी यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे. हा प्रवास या राज्यातील 19 विधानसभा आणि 7 लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. यादरम्यान राहुल गांधी एकूण 375 किलोमीटरचा प्रवास करतील. राहुल यांनी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात केली होती. ही यात्रा काश्मीरमध्ये संपणार आहे. हा संपूर्ण प्रवास 3570 किलोमीटरचा आहे. तेलंगणानंतर आता या प्रवासाचा पुढचा मुक्काम महाराष्ट्र असणार आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राTelanganaतेलंगणाRahul Gandhiराहुल गांधी