शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगात भगवद्गीता, रामायण वाचायचेय... मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 06:43 IST

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. तुरुंगात आपल्याला रामायण, श्रीमद्भगवद्गीता आणि ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड’ ही पुस्तके वाचण्यासाठी मिळावीत म्हणून केजरीवाल यांनी विनंती केली आहे.

 नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. तुरुंगात आपल्याला रामायण, श्रीमद्भगवद्गीता आणि ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड’ ही पुस्तके वाचण्यासाठी मिळावीत म्हणून केजरीवाल यांनी विनंती केली आहे.त्यांना क्रमांक दोनच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील नेते संजय सिंह यापूर्वीच तिहार तुरुंगात अटकेत असून, मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैनही तिहार तुरुंगातच आहेत.फोनचा पासवर्ड मिळेनाकेजरीवाल तपासात सहकार्य करीत नसून त्यांच्याकडे असलेल्या ॲपलच्या चार मोबाइल फोनचे पासवर्ड देत नसल्याचे ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी न्यायालयात सांगितले. केजरीवाल यांच्या फोनचे पासवर्ड मिळावेत म्हणून ईडीने ॲपलकडे विनंती केली आहे.

ही तर हुकूमशाही : सुनीता- पंतप्रधान मोदी यांची कृती देशासाठी चांगली नाही, अशी प्रतिक्रिया न्यायालयात प्रवेश करताना केजरीवाल यांनी दिली. अकरा दिवसांची चौकशी पूर्ण झाली असून, न्यायालयाने दोषी ठरविले नसताना केजरीवाल यांना तुरुंगात का टाकले? - निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा एकमेव उद्देश आहे. देशातील जनता या हुकूमशाहीचे उत्तर देईल, असे त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपCourtन्यायालयlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४