शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

दारूसाठी पैसे दिले नाहीत; मुलानं केला आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 11:54 IST

मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बंगळुरू येथे घटना घडली आहे. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून रागाच्या भरात एका मुलानं आपल्या आईलाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देपैसे देण्यास नकार दिला म्हणून मुलाचा आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्नमहिला गंभीर जखमी, आरोपी मुलगा फरारदारूसाठी मुलानं आईला जाळलं?

बंळगुरू - मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बंगळुरू येथे घटना घडली आहे. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून रागाच्या भरात एका मुलानं आपल्या आईलाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं या घटनेत पीडित महिला थोडक्यात बचावली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आरोपी मुलाचं नाव उत्तम कुमार (20 वर्ष) असून या घटनेनंतर तो फरार झाला आहे.  

ही थरकाप उडवणारी घटना बंगळुरूतील सदाशिवनगर परिसरात 6 डिसेंबर रोजी घडली आहे. पैशांवरुन आई-मुलामध्ये प्रचंड वादावादी झाली. आरोपी उत्तम कुमारनं आईकडे पैशांची मागणी केली. पण मुलगा दारूवर पैसे खर्च करणार, या संशयातून आईनं त्याला पैसे देण्यात नकार दिला. 

यामुळे संतापाच्या भरात त्यानं आईवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिलेच्या पतीनं तातडीनं तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा चेहरा, हात आणि छातीच्या भागाला गंभीर जखमा झाल्या आहेत.blockquote class="twitter-tweet" data-lang="en">

Sadashivanagar, #Bengaluru: Uttam Kumar a 20-year-old man allegedly tried to set ablaze his mother for not giving him money to buy alcohol. The woman has been admitted to hospital. Case registered, Kumar is on the run. pic.twitter.com/9Sr5nqalGg

— ANI (@ANI) December 9, 2018यापूर्वीही अशाच प्रकारची हृदयद्रावक घटना समोर आली होती. शेजाऱ्यांसमोर आई अंगावर ओरडली म्हणून एका व्यक्तीनं आपल्या आईला चक्क झाडूनं अमानूष मारहाण केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून