शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

शालेय पाठ्यपुस्तकात घोडचूक, मिल्खा सिंग म्हणून फरहानचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 9:47 AM

शालेय पाठ्यपुस्तकात 'फ्लाईंग शिख' धावपटू मिल्खा सिंग म्हणून चक्क अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापला आहे.

कोलकाता: पश्चिम बंगालमधील शालेय पाठ्यपुस्तकात झालेली घोडचूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  येथील शालेय पाठ्यपुस्तकात 'फ्लाईंग शिख' धावपटू मिल्खा सिंग म्हणून चक्क अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापला आहे. त्यामुळे सध्या हा विषय चर्चेचा ठरला आहे. दरम्यान, धावपटू मिल्खा सिंग यांच्या फोटोऐवजी फरहान अख्तरचा फोटो छापल्याचा प्रकार लक्षात येताच अभिनेता फरहान अख्तरने स्वत: याबद्दल ट्विट करत नाराजी व्यक्त केली. तसेच, पश्चिम बंगालच्याशिक्षणमंत्र्यांकडे हा चुकीचा छापण्यात आलेला फोटो बदलण्याचीही विनंती केली आहे. यावर, पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले की, फरहान अख्तर यांनी केलेल्या ट्विटबद्दल माहिती मिळाली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या चुकीबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटातफरहान अख्तरने मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेमुळे पाठ्यपुस्तकात मिल्खा सिंग ऐवजी फरहान अख्तरचा चुकीचा फोटो छापण्यात आल्याचे दिसून येते. भारतीय क्रीडा क्षेत्रात मिल्खा सिंग यांचे मोठे योगदान आहे. धावपटू म्हणून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद  आहे. 1958 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालEducationशिक्षण