शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
3
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
6
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
7
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
8
सह्याद्री प्रकल्पात पट्टेरी 'टी-१' वाघ मुक्कामाला!
9
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
10
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
11
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
12
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
13
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
14
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
15
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
16
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
17
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
18
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
19
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
20
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

लहान शहरांमध्ये हेलिकॉप्टर्सची सेवा, या राज्यांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:50 AM

ज्या शहरांत विमानाच्या टेक आॅफची सोय नाही आणि भविष्यात ती होण्याची शक्यता नाही, अशा शहरांत हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, अशा शहरांची यादी करण्याचे काम सुरू आहे. यासाठी किती आॅपरेटर पुढे येतात, हे पाहावे लागेल.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : ज्या शहरांत विमानाच्या टेक आॅफची सोय नाही आणि भविष्यात ती होण्याची शक्यता नाही, अशा शहरांत हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, अशा शहरांची यादी करण्याचे काम सुरू आहे. यासाठी किती आॅपरेटर पुढे येतात, हे पाहावे लागेल.हेलिकॉप्टर सेवा ईशान्य भारतात तसेच पर्वतीय भागांमध्ये सुरू होईल. यात मणिपूरमधील पाच व उत्तराखंडमधील १२ शहरे-ठिकाणे आहेत. नागरिकांना त्यांच्या शहरांत हवाईसेवा मिळावी, यासाठी खासगी मालकीच्या एअरस्ट्रीप वापरण्याचा प्रस्ताव आहे. काही ठिकाणी हवाई दलाच्या विमानतळांचाही उपयोग करण्यात येईल. अरुणाचल प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आसाममधील अनेक ठिकाणी हेलिकॉप्टर सेवा देण्याचा विचार आहे.या राज्याला फायदा-उडान विमानसेवेद्वारे मुंबईला बिहारच्या दरभंगा व किशनगंजशी तर केरळच्या कन्नूरशी जोडण्यात येईल. ओझर-नाशिकहून बंगळुरू-दिल्ली-हैदराबाद-गोवा-हिंडन उत्तर प्रदेश व भोपाळशी जोडण्यात येईल. सोलापूरला हैदराबाद व बंगळुरू, कोल्हापूरला कल्याण-तिरुपती-हैदराबाद-बंगळुरू व आंध्रप्रदेशातील अमरावतीला तसेच पुणे-मुंबईशी जोडले जाईल. मुंबईला कोटा, पुण्याला हुबळी, नागपूरशी तसेच अलाहाबादशी जोडले जाणार आहे.