शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Belgaum Municipal Election Results 2021: बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपा इतिहास रचणार?; पाहा, विजयी उमेदवारांची यादी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 13:06 IST

Belgaum Municipal Election Results 2021: बहुतांश वॉर्डामध्ये भाजपाचे उमेदवार निवडून येऊ लागल्यामुळे भाजपा क्लीनस्वीपकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. 

बेळगाव : कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आजवर महापालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता होती. ही सत्ता कायम राखण्यासाठी मतदारांनी कौल दिला. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची कुच एक हाती सत्ता मिळवण्याकडे झाली आहे. बहुतांश वॉर्डामध्ये भाजपाचे उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपाने क्लीनस्वीपकडे वाटचाल केली आहे. 

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपाने 29 आाकड्याची मॅजिक फिगर ओलांडली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पानिपत झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती केवळ तीन जागांवर विजयी झाली आहे. भाजपाने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि आक्रमकरित्या प्रचार केला होता. दरम्यान, या निवडणुकीत भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. भाजपा, काँग्रेसबरोबर आप, एमआयएम, निधर्मी जनता दल देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

विजयी उमेदवारांची यादी...

वार्ड .नंविजयी उमेदवारपक्ष
इकरा मुल्लाअपक्ष
मुजामिल डोनी काँग्रेस
ज्योती कडोलकरकाँग्रेस
जयतीर्थ सौंदत्तीभाजपा
हाफीझा मुल्लाकाँग्रेस
संतोष पेडणेकरभाजपा
शंकर पाटील अपक्ष
महंमद संगोळीकाँग्रेस
पूजा पाटीलअपक्ष
१०वैशाली भातकांडेसमिती
११समीउल्ला माडीवालेकाँग्रेस
१२मदीनसाहब मटवालेअपक्ष
१३रेश्मा भैरकदारकाँग्रेस
१४शिवाजी मंडोळकर समिती
१५नेत्रावती भागवत भाजपा
१६शिवाजी भातकांडे भाजपा
१७सविता कांबळे भाजपा
१८साहिदखान पठाणAIMIM
१९रियाज किल्लेदार अपक्ष
२०शकीला मुल्लाकाँग्रेस
२१प्रिती कामकर भाजपा
२२रविराज सांबरेकर भाजपा
२३जयंत जाधव भाजपा
२४गिरीश धोंगडी भाजपा
२५जरीना फतेखान अपक्ष
२६रेखा हुगर भाजपा
२७रवी साळुंखेअपक्ष
२८रवी धोत्रे भाजपा
२९नितीन जाधव भाजपा
३०ब्रामहानंद मिरजकरभाजपा
३१मीना विजापुरेभाजपा
३२वीणा विजापुरेभाजपा
३३रेश्मा पाटीलभाजपा
३४श्रेयस नाकाडीभाजपा
३५लक्ष्मी राठोड भाजपा
३६राजशेकर दोनीभाजपा
३७शामोबिन पठाणकाँग्रेस
३८अजीम पटवेगार अपक्ष
३९उदयकुमार उपरीभाजप
४०रेश्मा कळमकर भाजपा
४१मंगेश पवार भाजपा
४२अभिजीत जवळकरभाजपा
४३वाणी जोशीभाजपा
४४आनंद चव्हाणभाजपा
४५रूपा चिक्कलदींनी भाजपा
४६हणमंत कोंगालीभाजपा
४७अस्मिता पाटीलअपक्ष
४८बसवराज मोदगेकरसमिती
४९दीपाली तोपागीभाजपा
५०सारिका पाटीलभाजपा
५१श्रीशैल कांबळेभाजपा
५२खुर्शिया मुल्लाकाँग्रेस
५३रमेश मैलुगोळभाजपा
५४माधवी राघोचेभाजपा
५५सविता पाटीलभाजपा
५६लक्ष्मी लोकरीकाँग्रेस
५७शोभा सोमनाचेभाजपा
५८प्रिया सातगौडाभाजपा
   

 

टॅग्स :belgaonबेळगावElectionनिवडणूक