शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचा 'चमचा' असणं चांगलंय - अनुपम खेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 11:20 IST

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांची  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंदे समर्थक म्हणूनही ओळख आहे. यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीकाही होत असते.  गेल्या वर्षी  राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) ते अध्यक्ष झाले त्यावेळीही मोदींशी असलेली जवळीक यामागे कारण असल्याची चर्चा होती. 

मुंबई: ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांची  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंदे समर्थक म्हणूनही ओळख आहे. यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीकाही होत असते.  गेल्या वर्षी  राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) ते अध्यक्ष झाले त्यावेळीही मोदींशी असलेली जवळीक यामागे कारण असल्याची चर्चा होती. 

अनुपम खेर नुकतेच इंडिया टीव्हीचा प्रसीद्ध कार्यक्रम आप की अदालतमध्ये आले होते. यावेळी, अनुपम खेर केवळ मोदी सरकारचं गुणगाण गातात असं तुमच्याबाबत विरोधक म्हणतात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना,'' कुणाची बादली बनण्यापेक्षा मोदींचा चमचा असणं चांगलंय'' असं उत्तर त्यांनी दिलं. 

अनुपम खेर नेहमी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचं कौतूक करताना दिसले आहेत. अनेकदा सार्वजनिक मंचावरूनही त्यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तसंच मोदींच्या विरोधकांवर विशेषतः कॉंग्रस पक्षावरही त्यांनी अनेकदा टीका केली आहे. याच मुद्यावरून इंडिया टीव्हीच्या एका कार्यक्रमात अॅंकर रजत शर्मा यांनी विचारलं, ज्या प्रकारे तुम्ही मोदींचं कौतुक करतात ते पाहून तुम्हाला मोदींचा चमचा म्हटलं जातं. या प्रश्नावर अनुपम खेर थोडे चिडले पण राग आवरत ते म्हणाले, '' बरोबर बोलतात ते, बोलू द्या त्यांना ,दुस-या कुणाची बादली बनण्यापेक्षा मोदींचा चमचा असणं चांगलंय'' .

 हा कार्यक्रम अजून टीव्हीवर प्रसीद्ध झालेला नाही. पण या इंटरव्ह्यूची एक झलक रजत शर्मांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.  

 

टॅग्स :Anupam Kherअनुपम खेरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा