शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Begusarai Lok Sabha Election Result 2019: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बेगुसरायमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 2:11 PM

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहारमधील बेगुसराय मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता दिसत आहे.

पाटणा  - लोकसभा निवडणुकीचे कल आता बऱ्यापैकी स्पष्ट होऊ लागले आहेत. त्यातही  काही मतदारसंघांमध्ये धक्कादायक कल समोर आले आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहारमधील बेगुसराय मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता दिसत आहे. येथे विद्यार्थी नेते कन्हैया कुमार मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले आहेत. तर भाजपाच्या गिरिराज सिंह यांनी मोठी आघाडी घेतली आहे. बिहारमधील डाव्या पक्षांचा गड मानल्या जाणाऱ्या बेगुसराय मतदारसंघातून कन्हैया कुमार यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, भाजपाने कन्हैया कुमार यांच्याविरोधात प्रखर हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या गिरिराज सिंह यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेस-राजद महाआघाडीने तन्वीर हसन यांना उमेदवारी दिल्याने येथील निवडणूक त्रिशंकू झाली होती. दरम्यान, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यावर भाजपाच्या गिरिराज सिंह यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार गिरिराज सिंह यांना 4 लाख 14 हजार 537 मते मिळाली आहेत, तर कन्हैया कुमार यांना एक लाख 75 हजार 379 मते मिळाली आहेत, तर महाआघाडीचे तन्वीर हसन यांना 1 लाख 18 हजार 350 मते मिळाली आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालbegusarai-pcबेगूसरायkanhaiya kumarकन्हैय्या कुमारBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019