शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

मतदानाला जाण्यापूर्वी एक महत्वाचे काम करा...; निवडणूक आयोगाचे मतदारांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 13:58 IST

निवडणूक आयोगही सज्ज झाला आहे. आता मतदारांनाही सज्ज व्हायची वेळ आली आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. देशभरातील १०२ मतदारसंघांमध्ये आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांची घोषणा होत आहे. उमेदवार प्रचार करू लागले आहेत. अशावेळी निवडणूक आयोगही सज्ज झाला आहे. आता मतदारांनाही सज्ज व्हायची वेळ आली आहे. यासाठी निवडणूक आयोगाने मतदानापूर्वी एक महत्वाचे काम करण्यास सांगितले आहे. 

मतदारांनी त्यांचे मतदान ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक करण्यास सांगितले आहे. हे सक्तीचे नसले तरी निवडणुकीत घोळ होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे करणे गरजेचे आहे. यामुळे फेक मतदान, एकाच व्यक्तीचे अनेक मतदारसंघांत मतदान आदी गोष्टी टाळता येणार आहेत. 

यासाठी काय करावे लागेल? 

  • यासाठी तुम्हाला एनव्हीएसपीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे किंवा व्होटर सर्व्हिस पोर्टलवर जावे लागणार आहे.
  • जर रजिस्टर केलेले नसेल तर करावे लागणार आहे. जर केले असेल तर मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करावे लागणार आहे. 
  • रजिस्टर नसाल तर साईन अप करावे लागणार आहे. मोबाईल, कॅप्चा कोड ओटीपी टाकून तुम्हाला रजिस्टर करता येणार आहे. 
  • लॉगिन झाल्यावर आधार कनेक्शन पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून Form 6B भरावा. यानंतर आधार कार्ड आणि व्होटर आयडी लागणार आहे. 
  • यानंतर मतदार ओळखपत्रावरील EPIC नंबर टाकून तुम्ही व्हेरिफाय आणि फिल फॉर्मवर क्लिक करावे. यानंतर भआषा निवडून तुम्ही अर्ज भरू शकता. नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यावर गरजेची माहिती भरावी लागणार आहे.  
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक