विश्वासात न घेतल्यामुळे हॉकर्स बांधवांनी फिरविली पाठ
By Admin | Updated: January 26, 2016 00:05 IST2016-01-26T00:05:07+5:302016-01-26T00:05:07+5:30

विश्वासात न घेतल्यामुळे हॉकर्स बांधवांनी फिरविली पाठ
>कोट..............पर्यायी जागा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. हॉकर्सची गैरसोय टाळण्यासाठी गोलणी मार्केट व सतरा मजली नजीक व्यवसायासाठी पेही मारून दिले आहेत. परंतु, हॉकर्स ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन हॉकर्स मनपा प्रशासनाच्या कार्यवाहीला अडथळा निर्माण करत असल्याचे कळविण्यात आले आहे. - एच. एम. खान, अधीक्षक, अतिक्रमण विभाग