शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जगभ्रमंतीवर निघालेल्या सायकलपटूची चोर समजून केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 11:20 IST

जगभ्रमंतीवर निघालेल्या एका सायकलपटूला रात्रीच्या वेळी वास्तव्यासाठी शेतात तंबू ठोकणे चांगलेच महागात पडले. सायकलीवरून विश्वभ्रमणावर निघालेल्या या सायकलपटूला शेतकऱ्यांनी चोर समजून पडकले आणि त्याला मारहाण केली. 

हैदराबाद - जगभ्रमंतीवर निघालेल्या एका सायकलपटूला रात्रीच्या वेळी वास्तव्यासाठी शेतात तंबू ठोकणे चांगलेच महागात पडले. सायकलीवरून विश्वभ्रमणावर निघालेल्या या सायकलपटूला शेतकऱ्यांनी चोर समजून पडकले आणि त्याला मारहाण केली. त्याचे झाले असे की, जगभ्रमंतीवर निघालेला रशियन सायकलपटू व्ही. ओलेग  तेलंगाणामधून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान हवामान खराब असल्याने त्याने राहण्यासाठी एका शेतात तंबू ठोकला. मात्र हा परदेशी पाहुणा चोरी करण्यासाठी आलेला चोर असावा असा गैरसमज तेथील शेतकऱ्याचा झाला. त्या शेतकऱ्याने त्याला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनीही तेथे धाव घेत या रशियन सायकलपटूला मारहाण केली. ओलेग हा रशियातील मॉस्को येथील रहिवाशी असून, तो सध्या जगभ्रमंतीवर आहे. यादरम्यान तो निजामाबाद येथून शिर्डीला निघाला होता. वाटेत वास्तव्यासाठी थांबला असताना शेतकऱ्यांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत ओलेगचा जबडा, डोके आणि खांद्याला दुखापत झाली. ओलेग आणि शेतकरी दोघांनाही एकमेकांची  भाषा कळत नसल्याने गैरजमजातून हा प्रकार घडला. मारहाणीत जखमी झालेल्या ओलेगला आता पुढचे काही दिवस रुग्णालयात राहावे लागणारा आहे.   

टॅग्स :Crimeगुन्हाTelanganaतेलंगणाIndiaभारतrussiaरशिया