शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ई-वाहनांंच्या मार्गात बॅटरीटंचाईचा अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 03:12 IST

इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढण्यात लिथियम आयन बॅटरी हाच सर्वात मोठा अडथळा आहे. ही बॅटरी तयार करणारी एकही कंपनी भारतात नसल्याची खंत केंद्र सरकारच्या एनर्जी एफिशियन्स सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीचे महाव्यवस्थापक डी.जी. साल्पेकर यांनी व्यक्त केले.

मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढण्यात लिथियम आयन बॅटरी हाच सर्वात मोठा अडथळा आहे. ही बॅटरी तयार करणारी एकही कंपनी भारतात नसल्याची खंत केंद्र सरकारच्या एनर्जी एफिशियन्स सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीचे महाव्यवस्थापक डी.जी. साल्पेकर यांनी व्यक्त केले.भारतीय उद्योग महासंघातर्फे नवरोजी गोदरेज सेंटर आॅफ मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स ही परिषद शुक्रवारी झाली. देशातील सर्व वाहने २०३० पर्यंत इलेक्ट्रिक आधारित होण्यासाठीच्या मोहिमेत केंद्र सरकारने ईईएसएलची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर साल्पेकर परिषदेत उपस्थित होते.साल्पेकर म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनात सर्वाधिक किंमत बॅटरीची असते. या बॅटरीची भारतात उपलब्धता नसल्याने वाहनांचा खर्च वाढतो. बॅटरी भारतात उपलब्ध झाल्या तर वाहनांचा खर्च कमी होण्यास मदत होईल. ती या क्षेत्रातील क्रांती असेल. बॅटरी देशात उपलब्ध झाल्या तरी दुसरी समस्या चार्जिंगच्या सोईची असेल. तेवढ्या पायाभूत सुविधा अद्याप देशात उपलब्ध नाहीत. ही मोहीम यशस्वी करण्यात हे सर्व अडथळे आहेत.भारतीय इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र ६ टक्क्यांनी वाढत आहे. त्यामध्ये हायब्रिड व बॅटरीआधारित अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहन