शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

बांबूला बांधून मृतदेह पोस्टमार्टमला, बिहार पोलिसांचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 03:12 IST

बिहारच्या पोलिसांनी एक महिला आणि तिच्या मुलाच्या मृतदेहाला बांबूला बांधून विच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची घटना उघडकीस येताच खळबळ उडाली आहे.

पाटणा : बिहारच्या पोलिसांनी एक महिला आणि तिच्या मुलाच्या मृतदेहाला बांबूला बांधून विच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची घटना उघडकीस येताच खळबळ उडाली आहे. कोणताही अपघात किंवा गुन्हा घडला असताना मृतदेह स्ट्रेचर किंवा अ‍ॅम्ब्युलन्समधूनच रुग्णालयात पोहोचविला जावा असा आदेश असताना पोलिसांनी हा नियम धाब्यावर बसविला.एका महिलेने तिच्या दोन वर्षांच्या मुलीसह वेगवान रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. त्याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्यांचे मृतदेह कपड्यात गुंडाळत बांबूला बांधून पोस्टमार्टमसाठी पाठविले. सासाराम रेल्वेस्थानकाजवळील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या अमानवी कृत्याबद्दल जोरदार टीका होत आहे.आत्महत्या करणाºया महिलेचे नाव मालतीदेवी असून ती आनंदपुरा या गावाची रहिवासी आहे. ती पतीसोबत भाड्याच्या घरात राहात होती. दिवाळीच्या रात्री पतीसोबत भांडण झाल्यानंतर तिने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस