शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बंदी घातलेले चिनी ॲप मागील दाराने भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 06:06 IST

वुई चॅट, बायडू यासारख्या अन्य चिनी बनावटीच्या ॲपमुळे भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहे असे कारण देत त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीनबरोबरच्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यामुळे चीनला धडा शिकविण्यासाठी अन्य पावले उचलण्याबरोबरच त्या देशाने बनविलेल्या टिकटॉकसारख्या विविध ॲपवर भारताने बंदी घातली होती. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून बंदी घातलेल्या चिनी ॲपनी तांत्रिक गोष्टींचा गैरफायदा घेत मागील  दाराने भारतात पुन्हा प्रवेश मिळविला आहे. 

वुई चॅट, बायडू यासारख्या अन्य चिनी बनावटीच्या ॲपमुळे भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहे असे कारण देत त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. चिनी ॲप त्यांच्या हाती असलेल्या माहितीचा गैरवापर करत असल्याच्या तक्रारींवरून केंद्र सरकारने  २६७ चिनी ॲपवर बंदी घातली; मात्र या ॲपनी आपला तोंडवळा बदलून पुन्हा भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. टिकी हे ॲप सिंगापूरच्या बिगो टेक्नॉलॉजीज या कंपनीचे असले तरी तिची मूळ कंपनी जॉय ही चीनमधील असून तिची नॅसडॅकमध्ये नोंदणी झाली आहे. बिगो लाइव्ह या ॲपच्या मागेही बिगो ही चिनी कंपनी आहे. लिकी या ॲपचा कोड बदलण्याचेही कष्ट चीनने घेतलेले नाही. 

भारतीय ॲपला प्रतिसादभारतातील चिंगारी या ॲपची नोव्हेंबर २०१८मध्ये सुरुवात झाली. चिनी ॲपवर बंदी घालण्याआधी चिंगारीचे ३५ लाख वापरकर्ते होते. आता ही संख्या ७ कोटींपर्यंत जाऊन पोहोचली आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतMobileमोबाइल