शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बँक ऑफ महाराष्ट्रच्या 'या' 51 शाखा होणार बंद, तुमच्या शाखेचा आहे का समावेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 09:03 IST

शहरी भागातून जास्त उत्पन्न मिळत नसल्यानं बँक ऑफ महाराष्ट्रनं देशभरातील 51 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली-  शहरी भागातून जास्त उत्पन्न मिळत नसल्यानं बँक ऑफ महाराष्ट्रनं देशभरातील 51 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लवकरच शाखा बंद करणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरात एकूण 1900 शाखा आहेत. यापैकी महाराष्ट्राच्या शहरी भागातील 35 शाखा लवकरच बंद करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.या शाखांमधील ग्राहकांची खाती जवळच्या शाखांमध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. यानंतर बंद करण्यात आलेल्या शाखांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड रद्द करण्यात येतील. बंद करणा-या 51 शाखांमधील ग्राहकांना 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचं चेकबुक जवळच्याच बँकेत जमा करावं लागणार आहे. या शाखांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड 31 डिसेंबरनंतर रद्द होतील, अशीही माहिती समोर आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरातील त्या 51 शाखांची माहिती आम्हाला मिळाली असून, ग्राहकांना ती उपलब्ध करून देत आहोत.

महाराष्ट्रातील 'या' शाखा होणार बंद- महाराष्ट्र, मुंबई, कॉटन - महाराष्ट्र, सोलापूर, सोलापूर शिवशाही- महाराष्ट्र, मुंबई, सिनिअर सिटीझन- महाराष्ट्र, कोल्हापूर, कोल्हापूर खासबाग- महाराष्ट्र, अमरावती, राजपेठ अमरावती- महाराष्ट्र, मुंबई, वांद्रे पश्चिम- महाराष्ट्र, ठाणे, अलयाली इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स- महाराष्ट्र, पुणे पूर्व, नेरे- महाराष्ट्र, पुणे पूर्व, विनझार- महाराष्ट्र, मुंबई, डॉ. अॅनी बेझंट रोड ब्रँच- महाराष्ट्र, जळगाव, गणपतीनगर- महाराष्ट्र, लातूर, पीपल कॉलेज कॅम्पस बीआर. नांदेड- महाराष्ट्र, ठाणे, एपीएमसी वाशी- महाराष्ट्र, नागपूर, नागपूर यशवंत- महाराष्ट्र, लातूर, योगेश्वरी ब्रँच- महाराष्ट्र, नाशिक, हल टाऊनशिप, ओझर- महाराष्ट्र, पुणे सिटी, पेन्शन पेमेंट- महाराष्ट्र, पुणे सिटी, ससून रोड पुणे- महाराष्ट्र, मुंबई, कॉर्पोरेट फायनान्स- महाराष्ट्र, पुणे पूर्व, एसएचजी पुणे- महाराष्ट्र, सातारा, एसएचजी सातारा- महाराष्ट्र, नागपूर, मिड कॉर्पोरेट ब्रँच नागपूर- महाराष्ट्र, सातारा, मिड कॉर्पोरेट ब्रँच सातारा- महाराष्ट्र, नाशिक, मिड कॉर्पोरेट ब्रँच नाशिक- महाराष्ट्र, ठाणे, वसई पश्चिम- महाराष्ट्र, जळगाव, दत्ता मंदिर चौक, धुळे- महाराष्ट्र, ठाणे, नालासोपारा पूर्व- महाराष्ट्र, ठाणे, विरार पूर्व- महाराष्ट्र, अमरावती, अर्जुन नगर- महाराष्ट्र, ठाणे, बोईसर- महाराष्ट्र, मुंबई, एसएचजी मुंबई- महाराष्ट्र, ठाणे, एसएचजी ठाणे- महाराष्ट्र, नाशिक, एसएचजी नाशिक- महाराष्ट्र, औरंगाबाद, एसएचजी ब्रँच- महाराष्ट्र, औरंगाबाद, एसएचजी जालना

टॅग्स :Bank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रBanking Sectorबँकिंग क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र