शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आईची औषधं आणण्यासाठी बांगलादेशी तरुणानं भारतीय हद्दीत प्रवेश केला; BSF नं पकडलं अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 17:36 IST

भारताच्या सीमा सुरक्षा दलानं (BSF) पुन्हा एकदा मानवतेचं दर्शन घडवत शेजारील देशासोबतच्या द्विपक्षीय संबंधांच्या नियमांचं पालन केलं आहे.

भारताच्यासीमा सुरक्षा दलानं (BSF) पुन्हा एकदा मानवतेचं दर्शन घडवत शेजारील देशासोबतच्या द्विपक्षीय संबंधांच्या नियमांचं पालन केलं आहे. बीएसएफच्या जवानांनी २८ सप्टेंबर रोजी दुपारी महाखोला येथील नदिया जिल्ह्यात सीमावर्ती परिसरात एका बांगलादेशी तरुणाला अवैध पद्धतीनं भारतीय हद्दीत प्रवेश करताना पकडलं होतं. पण चौकशी दरम्यान त्यानं आपल्या आईची औषधं आणण्यासाठी भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचं जवानांना लक्षात आलं. त्यानंतर भारतीय जवानांनी संबंधित तरुणावर कोणतीही कारवाई न करता त्याला बांगलादेश गार्ड बॉर्डरच्या (BGB) जवानांकडे सोपवलं आणि मानवतेचं दर्शन घडवलं. 

संबंधित तरुणाचं नाव मिथुन मंडल असल्याची माहिती समोर आली असून तो ३० वर्षांचा आहे. त्याच्या वडिलांचं नाव अरब मंडल असं आहे. बांगलादेशातील चुआडांगा जिल्ह्यातील मझपाडा गावातील रहिवासी आहे. बीएसएफ जवानांनी तरुणाची चौकशी केली असता त्यानं आपली आई आजारी असून तो सीमेपलिकडे इन्हेलर खरेदी करण्यसाठी आला होता असं सांगितलं. 

आईला अस्थमा आणि हृदय विकाराचा त्रासमिथुन मंडल यानं अटक झाल्यानंतर भारतीय जवानांची हात जोडून माफी मागितली आणि आपल्या आईला अस्थमा आणि हृदयविकाराचा त्रास असल्याचं सांगितलं. आईला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे आईसाठी इन्हेलर घेण्यासाठी त्यानं सीमा ओलांडली होती. भारतीय जवानांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून या तरुणाला बांगलादेश जवानांकडे सोपविण्यात आलं. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलBangladeshबांगलादेशIndiaभारत