शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएफच्या जवानाचं अपहरण करण्याचा बांगलादेशी नागरिकांकडून प्रयत्न, ओढत नेलं बांगलादेशात, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:07 IST

India-Bangladesh Relation: गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध मोठ्या प्रमाणावर बिघडले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे सीमा संरक्षण दलाच्या (बीएसएफ) एका जवानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध मोठ्या प्रमाणावर बिघडले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे सीमा संरक्षण दलाच्या (बीएसएफ) एका जवानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेशाच्या काही नागरिकांनी बीएसएफच्या एका जवानाचं अपहरण करून त्याला बांगलादेशच्या सीमेमध्ये नेले. मात्र काही वेळाने या जवानाची सुटका करण्यात आली. पण या प्रकारामुळे भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरील वातावरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बांगलादेशच्या सीमेवरून काही ग्रामस्थांनी बीएसएफच्या एका जवानाला बळजबरीने बांगलादेशच्या सीमेमध्ये नेल्याची आणि तिथे बांधून ठेवल्याची माहिती बीएसएफला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी माल्दा सीमेच्या दिशेने रवाना झाले. बांगलादेशमधील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी या जवाना ओढत बांगलादेशमध्ये नेले होते, अशी माहिती बीएसएफमधील सूत्रांनी दिली.

ही घटना सुइटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदनी चौक बॉर्डर आऊटपोस्टजवळ घडली. येथे बीएसएफच्या ७१ व्या बटालियनचे जवान श्री गणेश सीमेवर संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवून तपासणी करत होते. सुरुवातीला श्री गणेश हे घुसखोरांचा पाठलाग करत चुकून बांगलादेशच्या सीमेमध्ये गेले होते, असे सांगण्यात आले. मात्र ते भारताच्या हद्दीतच होते. तसेच त्यांना जबरदस्तीने बांगलादेशमध्ये खेचून नेण्यात आले, अशी माहिती नंतर समोर आली.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलIndiaभारतBangladeshबांगलादेश