शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलवर बोलावले अन् चाकूचे १७ वार केले, विवाहित महिलेची प्रियकराकडून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:42 IST

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

Karnatak Crime: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. पूर्णा प्रज्ञा लेआउट येथील ओयो हॉटेलमध्ये एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेच्या प्रियकराने तिच्या शरीराच्या चाकूचे १७ वार केले. मृत महिलेचे नाव हरिनी (३६) असून, आरोपी प्रियकराचे नाव यश (२५) आहे.

आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर मृत हरिनी विवाहित होती. हरिनीचे यशसोबत अवैध संबंध होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून,या आणि प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 

हरिनी आणि यशचे अवैध संबंध मिळालेल्या माहितीनुसार, हरिनी आणि यश एका जत्रेत भेटले होते. यादरम्यान त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. यादरम्यान महिलेचा पती दासे गौडाला तिच्यावर संशय येऊ लागला. त्याने हरिनीचा फोन तपासला असता, त्याला दोघांच्या संबंधांची माहिती मिळाली. त्यानंतर दासे गौडाने हरिनीला घरात कोंडून ठेवले.

दरम्यान, प्रियकर यश हरिणीशी संपर्क साधू न शकल्याने वेडा झाला होता. म्हणूनच त्याने तिला शोधून मारण्याचा निर्णय घेतला. ६ जून रोजी अनेक दिवसांनंतर दोघांचे बोलणे झाले, त्याने तिला ओयो हॉटेलमध्ये बोलावले. तिथे दोघांनीही शारीरिक संबंध ठेवले, पम त्यानंतर यशने हरिनीची चाकूने वार करून हत्या केली. पोलिसांसमोर आरोपीने कबूल केले की, हरिनी त्याच्यापासून दूर राहिल्यामुळे त्याने तिची हत्या केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार