बांभोरी अपघात बातमी जोड
By Admin | Updated: February 22, 2016 23:56 IST2016-02-22T23:56:41+5:302016-02-22T23:56:41+5:30
उशिरापर्यंत गुन्हा दाखल नाही

बांभोरी अपघात बातमी जोड
उ िरापर्यंत गुन्हा दाखल नाहीअपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पाळधी औटपोस्टच्या पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी पोलीस ठाण्यात आणली. अपघातात ठार झालेल्या तरुणांच्या मृतदेहावर दुपारी उशिरा विच्छेदन झाले. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले. या प्रक्रियेत वेळ गेल्याने रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्यास कोणीही आले नव्हते. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नाही. मात्र, पोलिसांनी अपघाताची प्राथमिक नोंद केली असल्याची माहिती मिळाली.