ॲबॅकस स्पर्धेत अकोल्याच्या विद्यार्थ्यांची भरारी

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:16+5:302015-02-14T23:52:16+5:30

अकोला - चेन्नई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत अकोल्याच्या लिटील स्टार ॲबॅकस या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले. यात दुवा तांडेकर, अमृता अलसे व अथर्व गावंडे या विद्यार्थ्यांनी दहावी लेव्हल पार करून पदवी मिळवली.तसेच अनुक्रमे प्रथम व तिसर्‍या क्रमांकाचे पदकही मिळविले. याच बरोबर पुष्पा तांडेकर, अथर्व पत्की, श्रेयश खर्चे, वरुण गांधी, ओम महल्ले, हिमसाक्षी व निरुपमा सालफळे आणि ईशा व वेदांत पाटील या सर्व विद्यार्थ्यांनी ट्राफी पटकावली. उत्कृष्ट फेंचाईसी म्हणून संचालिका भावना प्रवीण उपासने यांनाही यावेळी ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांकरिता शिक्षिका उपासने व माधुरी देशपांडे यांनी परिश्रम घेतलेत.

ॲBakas competition Akola students felicitation | ॲबॅकस स्पर्धेत अकोल्याच्या विद्यार्थ्यांची भरारी

ॲबॅकस स्पर्धेत अकोल्याच्या विद्यार्थ्यांची भरारी

ोला - चेन्नई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत अकोल्याच्या लिटील स्टार ॲबॅकस या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले. यात दुवा तांडेकर, अमृता अलसे व अथर्व गावंडे या विद्यार्थ्यांनी दहावी लेव्हल पार करून पदवी मिळवली.तसेच अनुक्रमे प्रथम व तिसर्‍या क्रमांकाचे पदकही मिळविले. याच बरोबर पुष्पा तांडेकर, अथर्व पत्की, श्रेयश खर्चे, वरुण गांधी, ओम महल्ले, हिमसाक्षी व निरुपमा सालफळे आणि ईशा व वेदांत पाटील या सर्व विद्यार्थ्यांनी ट्राफी पटकावली. उत्कृष्ट फेंचाईसी म्हणून संचालिका भावना प्रवीण उपासने यांनाही यावेळी ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांकरिता शिक्षिका उपासने व माधुरी देशपांडे यांनी परिश्रम घेतलेत.
फोटो : १५ सीटीसीएल ५४

Web Title: ॲBakas competition Akola students felicitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.