बैद्यनाथ आयुर्वेदिक उत्पादने अनेक रोगावर उपकारक

By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:59+5:302015-02-21T00:49:59+5:30

(७ बाय २)

Baidyanath Ayurvedic products are beneficial for many diseases | बैद्यनाथ आयुर्वेदिक उत्पादने अनेक रोगावर उपकारक

बैद्यनाथ आयुर्वेदिक उत्पादने अनेक रोगावर उपकारक

(७
बाय २)
बैद्यनाथ आयुर्वेदिक उत्पादने अनेक रोगावर उपकारक
नागपूर : संक्रमक रोगापासून बचाव करण्यासाठी व रोग होण्याची शक्यता कमी करण्यासाठी आयुर्वेदात जडीबुटीचे आणि औषधाचे उल्लेख आढळतात. बैद्यनाथच्या उत्पादनांमुळे अनेक आजार दूर होण्यास मदत होते. बैद्यनाथ अमृतारिष्ट २-२ चमचे १ कप पाण्यात जेवणानंतर सकाळ-सायंकाळ घेणे किंवा बैद्यनाथ संशमनी बटी २-२ टॅबलेट सकाळ सायंकाळ जेवणानंतर घेतल्यास अंगात बारीक ताप दूर होण्यास तसेच अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. याच गुडुचीला प्रमुख घटक द्रव्य ठेऊन अमृतारिष्ट नावाचा योग आयुर्वेदात उल्लेख केला आहे. बैद्यनाथ आमलकी रसायन १-१ चमचा सकाळ-सायंकाळ घेतल्यास रोग प्रतिकार क्षमता वाढून संक्रमक रोगापासून बचाव होतो. बैद्यनाथ महासुदर्शन काढ्याचा उपयोग ताप उतरण्यासाठी महत्त्वाचा आहे. अंगात ताप असल्यास, तापाचा वेग वाढल्यास बैद्यनाथ महासुदर्शन काढ्याचे सेवन लाभदायी ठरते. ताप जास्त प्रमाणात असल्यास आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Baidyanath Ayurvedic products are beneficial for many diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.