शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Video: ...तर तुमच्यासाठी मी पण गुंड होईन; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 14:57 IST

भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्याच्या मुलीचं विधान सोशल मीडियावर व्हायरल

लखनऊ: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. नेत्यांच्या प्रचारसभा जोरात सुरू आहेत. अनेक नेते वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येऊ लागले आहेत. भाजपाच्या बदायूमधील उमेदवार संघमित्रा मौर्य यांनी एका भाषणात थेट गुंडगिरीची भाषा केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी तुमच्यासोबत कोणी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला, तर घाबरु नका. संघमित्रा मौर्य त्याच्यापेक्षा मोठी गुंड होईल, असं विधान त्यांनी केलं. संघमित्रा मौर्य भाजपाचे वरिष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कन्या आहेत. स्वामी प्रसाद मौर्य योगी आदित्यनाथांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. संघमित्रा मौर्य यांनी संभल जिल्ह्यातील गुन्नौर विधानसभा मतदारसंघात भाषण करताना वादग्रस्त विधान केलं. 'येत्या निवडणुकीत गुंडगिरी करणाऱ्यांना घाबरु नका. कोणीही तुमच्या मान, सन्मान, स्वाभिमानाला धक्का लावला, तर संघमित्रा मौर्य त्यांच्यापेक्षाही मोठी गुंड होईल,' असं मौर्य म्हणाले. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  

जनसभेला संबोधित करताना मौर्य यांनी सपा-बसपा आघाडीसह काँग्रेसवर हल्लाबोल केला. 'जनतेला आता कोणत्याही गुंडांना घाबरण्याची गरज नाही. कारण मी गुंडांपेक्षा मोठी गुंड झाले आहे. जेव्हा मी मैनपुरीमधून मैदानात उतरले, तेव्हा मुलायम सिंह यादव यांना आझमगढमधून निवडणूक लढवावी लागली होती,' अशा शब्दांमध्ये त्यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा