बबन शिंदे यांचे निधन
By Admin | Updated: March 25, 2015 21:09 IST2015-03-25T21:09:58+5:302015-03-25T21:09:58+5:30

बबन शिंदे यांचे निधन
>राजेगाव : रावणगाव (ता. दौंड) येथील बबन शिंदे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. मलठण (ता. दौंड) येथील प्राथमिक शिक्षक सुभाष शिंदे यांचे ते वडील होत.फोटो : 25032015-िं४ल्लि-02----------------