शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! राम मंदिराला दररोज मिळतंय इतक्या लाखांचं दान; भक्तांची संख्याही झाली दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 15:42 IST

अयोध्येतील राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

रामनगरी अयोध्येसह संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येच्या राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिरात फुलांची विशेष सजावट केली जात आहे. कोट्यवधी रामभक्त या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अयोध्येतील राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. राम मंदिरासाठी भाविक दररोज 4 ते 5 लाख रुपयांचं दान देत ​​आहेत. त्याचबरोबर भाविकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिराला दररोज 4 ते 5 लाख रुपये दान म्हणून मिळत आहे. अशा प्रकारे मंदिराला सुमारे 2 कोटी रुपये दानस्वरुपात म्हणून मिळत आहेत. 22 जानेवारीआधी राम मंदिर परिसरात धार्मिक विधी सुरू आहेत. आता 22 जानेवारीची भक्तांना प्रतीक्षा आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भाविकांची संख्या दुपटीने वाढली

राम मंदिरात रामभक्तांची भलीमोठी रांग लागली आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर अयोध्या राम मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दुपटीने वाढली आहे. सध्या येथे दररोज सुमारे 30 हजार भाविक येत आहेत. सोहळ्यानंतर ही संख्या 50,000 च्या पुढे जाऊ शकते. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन अयोध्येत कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.

अयोध्येत बनवले जात आहेत तुपाचे 13 लाख लाडू 

अयोध्येत सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्येत तुपाचे 13 लाख लाडू बनवले जात आहेत. 22 जानेवारीला अयोध्येत येणाऱ्या भाविकांना हे लाडू प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत. सुमारे 8000 व्हीआयपी पाहुण्यांना अयोध्येत आमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी 11, 7 आणि 5 लाडूंची पाकिटे तयार केली जात आहेत. याशिवाय इतर भाविकांनाही हा विशेष प्रसाद दिला जाणार आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याMONEYपैसा