शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकारचा मोठा निर्णय; अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 19:20 IST

PM मोदींच्या हस्ते स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे, तत्पूर्वी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत भगवान श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेपूर्वी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येथील अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून 'अयोध्या धाम' जंक्शन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच अयोध्या दौऱ्यावर असताना रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अयोध्या रेल्वे स्थानकाचे अयोध्या धाम नामकरण करण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतर अनेक शहरांची आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. याच यादीत आता अयोध्या स्थानकाचेही नाव जोडले गेले आहे. अयोध्या जंक्शनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आणि अयोध्या दिल्ली वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी येत आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम  जंक्शन करण्यात आले आहे.

पीएम मोदींच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या जंक्शनची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी अयोद्या जंक्शनचे नाव बदलून अयोद्या धाम करण्याची इच्छा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. यानंतर बुधवारी अयोध्या जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम करण्यात आले. याला रेल्वे विभागाने दुजोरा दिला आहे. 

या घोषणेने रामभक्त खूश आहेत. दरम्यान, 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमादरम्यान लाखो भाविक राम नगरी अयोध्येत दाखल होतील. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची येथे जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्यासह शेकडो व्हीव्हीआयपी आणि लाखो भाविक सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी