शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

अयोध्या प्रश्नी सलमान नदवींचा घूमजाव, मध्यस्थीच्या फॉर्म्युल्याला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:49 AM

रामजन्मभूमी-बाबरी मशीद तिढा न्यायालयाच्या चौकटीबाहेर सोडविण्याचा फॉर्म्युला आखणारे मौलाना सलमान नदवी यांनी, या प्रश्नी आता स्वत:च घूमजाव केला आहे.

लखनऊ : रामजन्मभूमी-बाबरी मशीद तिढा न्यायालयाच्या चौकटीबाहेर सोडविण्याचा फॉर्म्युला आखणारे मौलाना सलमान नदवी यांनी, या प्रश्नी आता स्वत:च घूमजाव केला आहे. अयोध्या प्रश्नी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू, अशी नवी भूमिका त्यांनी स्वीकारली आहे.माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रश्न मी माझ्या अजेंड्यावरून काढून टाकला आहे. दोन्ही बाजूंच्या पक्षकारांनी या प्रश्नी स्वत: तोडगा काढावा. हा प्रश्न मध्यस्थीने सोडविण्यास दोन्ही धर्माचे पक्षकार तयार नाहीत. त्यामुळे मध्यस्थीच्या फॉर्म्युल्याचा फायदाच नाही. म्हणून मी स्वत:ला यापासून दूर ठेवत आहे. त्यामुळे याबाबत न बोलता, मी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणार आहे.दरम्यान, गुरुवारी श्री श्री रविशंकर प्रसाद यांनी मौलाना नदवी यांची भेट घेत, अयोध्या प्रश्नी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी माध्यमांशी बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले होते, अयोध्या प्रश्नी दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, योग्य दिशेने चर्चा सुरू आहे.दोन्ही धर्मांच्या लोकांमध्ये एकजूट राहावी आणि या ठिकाणी भव्य असे राम मंदिर उभारावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्या