शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही? आज येणार सर्वोच्च निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 09:58 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष

नवी दिल्ली: आधार कार्ड आणि एससी-एससी समुदायाच्या पदोन्नतील आरक्षणावर महत्त्वपूर्ण निकाल देणारं सर्वोच्च न्यायालय आज आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय देणार आहे. हे प्रकरण अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीसंदर्भातील आहे. नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही, याबद्दल आज सर्वोच्च निकाल येणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन जणांचं घटनापीठ यावर निर्णय देईल. नमाज अदा करणं इस्लामचं अभिन्न अंग आहे का, याबद्दल आज सर्वोच्च न्यायालय निकाल सुनावणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 20 जुलै रोजी पूर्ण झाली. यानंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला आहे. मशिदीत नमाज अदा करणं इस्लामचा अविभाज्य घटक आहे का, यासह हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवायचं का, याचाही निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल. राममंदिर-बाबरी मशिदीचा वाद बऱ्याच कालावधीपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अयोध्येतील जमीन नेमकी कोणाची, यावरदेखील अद्याप निर्णय यायचा आहे.काय आहे प्रकरण?1994 च्या इस्माइल फारुकी प्रकरणात मशिदीत नमाज अदा करणं इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. मात्र या निर्णयाच्या पुनर्विचाराची गरज असल्याचं मुस्लिम पक्षकारांची म्हणणं आहे. त्यामुळे हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात यावं, अशी भूमिका पक्षकारांनी घेतली आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNamajनमाजMuslimमुस्लीम