आयटी रिटर्नचा शेवटचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:53 IST2017-07-31T03:53:04+5:302017-07-31T03:53:22+5:30
आर्थिक वर्ष २०१६-१७ चे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न-आयटीआर) भरण्याचा शेवटचा दिवस ३१ जुलै असून ही मुदत वाढवून दिली जाणार नाही

आयटी रिटर्नचा शेवटचा दिवस
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०१६-१७ चे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न-आयटीआर) भरण्याचा शेवटचा दिवस ३१ जुलै असून ही मुदत वाढवून दिली जाणार नाही, असे एका अधिकाºयाने रविवारी स्पष्ट केले. मुदत वाढवण्याचा कोणताही विचार नाही. आयकर विभागाकडे इलेक्ट्रॉनिकली फाइल झालेले सध्याच दोन कोटी रिटर्न आले आहेत. करदात्याने रिटर्न वेळेतच दाखल करावे, असे हा अधिकारी म्हणाला.