शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अजब फतवा! ‘नाईटी’ फक्त रात्रीच परिधान करा, अन्यथा 2 हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 07:18 IST

टोकळापळ्ळी या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या नऊ जणांच्या समितीने हा निर्णय काही महिलांच्या तक्रारीनंतर घेतला आहे.

राजमुंद्री (आंध्र प्रदेश) : स्त्रियांचा ‘नाईटी’ हा पोशाख रात्री वापरण्याचा असल्याने त्याचा वापर फक्त रात्रीच करण्याचा आणि याचे उल्लंघन करणाऱ्या महिलेला दोन हजार रुपये दंड करण्याचा फतवा आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका गावात काढण्यात आला आहे.

टोकळापळ्ळी या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या नऊ जणांच्या समितीने हा निर्णय काही महिलांच्या तक्रारीनंतर घेतला आहे. त्यानुसार स्त्रियांनी ‘नाईटी’ घालण्यासाठी सायंकाळी ७ ते सकाळी ७ अशी वेळ ठरविण्यात आली आहे. जी महिला याखेरीज इतर वेळी ‘नाईटी’ घातलेली आढळेल तिला दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. हा फतवा गेले आठ महिने लागू असला तरी दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर वाच्यता झाल्याने सरकारचे महसुली अधिकारी चौकशी करण्यासाठी गावात पोहोचले. (वृत्तसंस्था)सरपंचाने दिला दुजोराटोकळापळ्ळीच्या सरपंच फँटेशिया महालक्ष्मी यांनी गावात ‘नाईटी’साठी असे ठराविक वेळेचे बंधन घालण्यात आले आहे, यास दुजोरा दिला. एवढेच नव्हे तर महिलांनी ‘नाईटी’ घालून सार्वजनिक ठिकाणी कपडे धुणे, किराणा दुकानांत जाणे किंवा सभा-बैठकांना जाणे चांगले नाही, असे सांगून त्या म्हणाल्या की, काही महिलांनीच दिवसा नाईटी परिधान करून फिरण्यावर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. मात्र, यावरून कोणावरही सामाजिक बहिष्कार घालण्यात येत असल्याचा त्यांनी इन्कार केला.

टॅग्स :NightlifeनाईटलाईफAndhra Pradeshआंध्र प्रदेश