ऑटो डीलरने केली फसवणूक

By Admin | Updated: July 4, 2015 00:06 IST2015-07-04T00:06:02+5:302015-07-04T00:06:02+5:30

ऑटो डीलरने केली फसवणूक

Auto Dealer Cheats | ऑटो डीलरने केली फसवणूक

ऑटो डीलरने केली फसवणूक

ो डीलरने केली फसवणूक
नागपूर : मुंबईतील एका ऑटो डीलरच्या विरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
करोडपती गल्ली सिव्हील लाईन्स येथील ६३ वर्षीय उद्योजक जयदेव पंचमतिया यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये मुंबईतील सॅमको ऑटोमोबाईल्स येथून पजेरो कार खरेदी केली होती. त्यांनी सॅमको ऑटोमोबाईल्सचे संचालक नारायण पी. व्ही. आणि नरेद्र सी. पटेल यांना २७ लाख ७३ हजार ३०९ रुपये दिले होते. संपूर्ण रक्कम भरूनही आरोपींनी कारची डिलीव्हरी केली नाही. त्यामुळे त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Web Title: Auto Dealer Cheats