औरंगाबाद-मोजमाप पुस्तिका-जोड

By Admin | Updated: May 15, 2015 23:33 IST2015-05-15T23:33:31+5:302015-05-15T23:33:31+5:30

जालन्यातही ९८३ पुस्तिका गायब

Aurangabad-scale measurement-pair | औरंगाबाद-मोजमाप पुस्तिका-जोड

औरंगाबाद-मोजमाप पुस्तिका-जोड

लन्यातही ९८३ पुस्तिका गायब
जालन्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील क्रमांक एकमधील तब्बल ९८३ मोजमाप पुस्तिका (एमबी) गायब झाल्या आहेत. कोट्यवधी रुपयांची बोगस कामे दपडपण्यासाठीच या पुस्तिका गहाळ करण्यात आल्याची चर्चा आहे. जाफराबाद उपविभागातून २४ तर भोकरदन उपविभागात २२८ पुस्तिका गहाळ झाल्या आहेत. बदनापूर मतदार संघातील ८८ पुस्तिकाही गायब झाल्या आहेत.

Web Title: Aurangabad-scale measurement-pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.