शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एनआयएच्या पथकावर हल्ला; अधिकारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 06:33 IST

बॉम्बस्फोटातील दोन्ही आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सन २०२२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोन आरोपींना अटक करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकावर शनिवारी हल्ला करण्यात आला. पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात ही घटना घडली. त्यात एनआयएचा एक अधिकारी जखमी झाला असून त्यांच्या वाहनाचीही नासधूस करण्यात आली.

बंगालच्या भूपतीनगर येथे डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या स्फोटाच्या दोन सूत्रधारांना शनिवारी अटक करण्यात आली. बालाई चरण मैती, मनोव्रत जाना अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना अटक करण्यास एनआयएला संतप्त जमाव मज्जाव करत होता, पण विरोधाला न जुमानता एनआयएने कारवाई पूर्ण केली. 

एनआयएनेच केला हल्ला : ममता बॅनर्जीnबॉम्बस्फोटाच्या चौकशीचे कारण देऊन एनआयएच्या पथकाने शनिवारी पहाटे काही घरांची झडती घेतली. त्यावेळी पथकाने स्थानिक रहिवाशांवर हल्ला केला.nत्यामुळे लोकांनीही प्रत्युत्तर दिले, असा असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. गंभीर घटना : राज्यपालएनआयएच्या अधिकाऱ्यांवर केलेला हल्ला ही अतिशय गंभीर घटना आहे, असे पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी म्हटले.

टॅग्स :MumbaiमुंबईNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा