कुख्यात समशेरचा किलम कबाडीवर हल्ला

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:14+5:302015-01-02T00:21:14+5:30

प्रकृती गंभीर : हसनबागमध्ये घटना : पिरसरात तणाव

Attack on the notorious Soushera Killer Kabbadi | कुख्यात समशेरचा किलम कबाडीवर हल्ला

कुख्यात समशेरचा किलम कबाडीवर हल्ला

रकृती गंभीर : हसनबागमध्ये घटना : पिरसरात तणाव
नागपूर : नंदनवनमधील कुख्यात गुंड छोटा समशेर ऊफर् समशेरखान पठाण याने त्याचा सख्खा भाऊ किलम पठाण ऊफर् कुख्यात किलम कबाडी याच्यावर मुलाच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला चढवला. आज सायंकाळी ४.४५ च्या सुमारास हसनबागमधील उस्मािनया मिशदीजवळ ही घटना घडली. यामुळे पिरसरात तणाव िनमार्ण झाला होता.
समशेर आिण किलम हे दोघे सख्खे भाऊ असले तरी ते पक्के वैर्‍याप्रमाणे एकमेकांशी वागतात. हे दोघेही कुख्यात गुंड असून, त्यांच्यावर मोठ्या संख्येत गुन्हेही दाखल आहेत. त्यांना पोिलसांनी तिडपारही केलेले आहे. तरीसुद्धा ते नागपुरातच राहतात. खंडणी वसुली करतात. व्यिक्तगत कारणांवरून या दोघांमध्ये दोन वषार्ंपासून कडाक्याचा वाद आहे. या पाश्वर्भूमीमुळे त्यांनी यापूवीर् एकमेकांवर अनेकदा हल्ले चढवले असून, २०१० मध्ये समशेरने किलमवर तलवारीने प्राणघातक हल्ला चढवला होता. मात्र, त्यातून तो बचावला. काही िदवसांपूवीर्च नंदनवन पोिलसांनी कुख्यात किलमला अटक केली होती. तो नुकताच कारागृहातून बाहेर आला. तेव्हापासून समशेर त्याच्यावर हल्ला चढवण्याच्या तयारीत होता. आज सायंकाळी ४.४५ च्या सुमारास किलम उस्मािनया मिशदीजवळ आल्याचे पाहून समशेर आिण त्याचा सलमान नामक मुलगा या दोघांनी किलमवर घातक शस्त्राने डोके, गळा, छातीवर अनेक घाव घातले. जीवाच्या आकांताने ओरडत किलम पळू लागला. आरोपी बापलेकांनी त्याचा पाठलाग करून त्याला जिमनीवर लोळिवले. मृत समजून आरोपी नंतर पळून गेले. या घटनेमुळे पिरसरात प्रचंड तणाव िनमार्ण झाला. मािहती कळताच नंदनवनचे ठाणेदार दत्तात्रय ढोले आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपी समशेर आिण सलमानची शोधाशोध केली. जखमी किलमला मेिडकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असून, वृत्त िलिहस्तोवर आरोपी पोिलसांच्या हाती लागले नव्हते.
----

Web Title: Attack on the notorious Soushera Killer Kabbadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.