शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 14:04 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानी नागरिकांचे वीजा रद्द केले असून त्यांना गुरुवारपर्यंत देश सोडण्यास सांगितले होते. यामुळे पाकिस्तानी नागरिक ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतानेपाकिस्तानी नागरिकांचे वीजा रद्द केले असून त्यांना गुरुवारपर्यंत देश सोडण्यास सांगितले होते. यामुळे पाकिस्तानी नागरिक असलेळी सीमा हैदरही अडचणीत सापडली आहे. यातच, एटीएसनेही विविध पद्धतीने तपास सुरू केला आहे. दरम्यान, सीमा आता रुग्णालयात पोहोचली आहे. यासंदर्भात सीमाचे वकील एपी सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

खरे तर सीमाने गेल्या काही दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला आहे. दरम्यान आता भारत-पाकिस्तान तणाव वाढला आहे. सरकार पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सीमा पुन्हा चर्चेत आली आहे. यापूर्वी सीमाची चौकशीही झाली आहे. सीमाची मुलगी आजारी असल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले आहे. सध्या सीमाच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सीमाला भारत सोडण्याचा आदेश नाही -सीमाचे वकील एपी सिंह म्हणाले, एटीएस सखोल चौकशी केली असून अद्याप कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह गोष्ट समोर आलेली नाही. महत्वाचे म्हणजे, सीमाला अद्याप सोडण्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा आदेश मिळालेला नाही. सीमा 2023 मध्ये नेपाळ मार्गे भारतात आली होती. तिला चार मुलंही आहेत. तिने सचिन मीणा सोबत हिंदू पद्धतीने लग्नही केले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव -  जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. यानंतर, भारताने सिंधू पाणी करार रद्द करण्यापासून, ते पाकिस्तानसाठी हवाई हद्द बंद करण्यापर्यंत पाकिस्तान विरोधात विविध प्रकारची पावले उचलली आहेत. यापूर्वी पाकिस्ताननेही भारतासाठी आपली हवाई सीमा बंद केली होती.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAnti Terrorist SquadएटीएसPakistanपाकिस्तानIndiaभारत